रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित स्पर्धेत पेण तालुका संघाने उपांत्य फेरीत रोहा संघाचा सात गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. आता अंतिम सामना अलिबाग संघाशी होणार आहे.
रायगड जिल्हा क्रिकेट स्पर्धेत पेण संघाची अंतिम फेरीत धडक
अलिबागविरुद्ध रंगणार अंतिम सामना
जाहिरात स्थान - लेख मध्य (728x90)
प्रतिक्रिया (0)