पोलादपूर घाट परिसरातील काही ठिकाणी दगड आणि माती रस्त्यावर कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. वाहतूक पोलिसांनी वाहनचालकांना सावधगिरीने प्रवास करण्याचे आवाहन केले आहे.
पोलादपूर घाट परिसरात दरड कोसळण्याचा धोका; प्रशासन सतर्क
वाहतूक पोलिसांकडून वाहनचालकांना सूचना
जाहिरात स्थान - लेख मध्य (728x90)
प्रतिक्रिया (0)