रायगड जिल्हा पोलीस दलाच्या सायबर सेलने ऑनलाईन आर्थिक फसवणुकीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर जनजागृती अभियान सुरू केले आहे. नागरिकांनी अनोळखी लिंकवर क्लिक करू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
रायगड जिल्ह्यात सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ; पोलिसांचे जनजागृती अभियान
ऑनलाईन फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन
जाहिरात स्थान - लेख मध्य (728x90)
प्रतिक्रिया (0)