ऐतिहासिक मुरुड-जंजिरा किल्ल्याच्या डागडुजीचे काम पूर्ण झाले असून पुरातत्व विभागाने किल्ला पर्यटकांसाठी पुन्हा खुला केला आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी बोट सेवाही पूर्ववत सुरू करण्यात आली आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने अतिरिक्त लाईफ जॅकेट आणि सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत.
प्रतिक्रिया (0)