उरण तालुक्यातील मच्छिमार बांधवांनी सोमवारी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. बंदर विस्तारीकरण प्रकल्पामुळे पारंपरिक मासेमारी क्षेत्र बाधित झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
योग्य नुकसान भरपाई न मिळाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा मच्छिमार संघटनेने दिला आहे.
प्रतिक्रिया (0)