राज्य शासनाच्या कृषी विभागाने नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे पिकांचे नुकसान भरून काढण्यासाठी नवीन पीक विमा योजना जाहीर केली आहे. शेतकऱ्यांनी विहित मुदतीत ऑनलाईन नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी नवीन पीक विमा योजना जाहीर
नोंदणीसाठी ऑनलाईन पोर्टल सुरू
जाहिरात स्थान - लेख मध्य (728x90)
प्रतिक्रिया (0)