रोहा एमआयडीसी परिसरात नव्याने येणाऱ्या प्रकल्पामुळे सुमारे पाचशे जणांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार मिळण्याची शक्यता आहे. स्थानिक तरुणांना प्राधान्याने संधी देण्याचे आश्वासन कंपनी व्यवस्थापनाने दिले आहे.
रोहा येथे औद्योगिक वसाहतीत नवीन प्रकल्पामुळे रोजगार संधी
स्थानिकांना प्राधान्याने रोजगार देण्याचे आश्वासन
जाहिरात स्थान - लेख मध्य (728x90)
प्रतिक्रिया (0)