पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर खालापूर तालुक्यातील डोंगराळ भागात वनविभागाकडून वृक्षारोपण मोहीम हाती घेण्यात आली आहे. यंदा दहा हजार रोपे लावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
खालापूर तालुक्यात वनविभागाकडून वृक्षारोपण मोहीम
दहा हजार रोपांची लागवड करण्याचे उद्दिष्ट
जाहिरात स्थान - लेख मध्य (728x90)
प्रतिक्रिया (0)