कर्जत तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दोन दिवसीय कृषी प्रदर्शनाला सुरुवात झाली. यामध्ये सेंद्रिय शेती, ठिबक सिंचन आणि आधुनिक अवजारांची माहिती शेतकऱ्यांना देण्यात येत आहे.
कर्जत तालुक्यात कृषी प्रदर्शन; शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती
सेंद्रिय शेतीवर विशेष भर
जाहिरात स्थान - लेख मध्य (728x90)
प्रतिक्रिया (0)